आमच्या सेवा

होम > आमच्या सेवा

आमच्याबद्दल page

आमच्या सेवा

आपल्या गरजांसाठी एकाच ठिकाणी सर्व सेवा

आमच्या सेवा पेज किर्तन शुटींग

Video शुटींग: (किर्तन, कथा, प्रवचन)

आम्ही सर्व प्रकारच्या कथा, हरिपाठ, कीर्तन, प्रवचन तसेच अखंड हरिनाम सप्ताह यांचे उच्च-गुणवत्तेचे व्हिडिओ शूटिंग करतो. शूट केलेले सर्व व्हिडिओ आमच्या अधिकृत YouTube चॅनेलवर अपलोड केले जातात तसेच इच्छेनुसार लाईव्ह स्ट्रीमिंगची सुविधाही उपलब्ध आहे.

फ्लेक्स प्रिंटींग (नॉर्मल, स्टार)

सर्व प्रकारचे बॅनर प्रिंटिंग केली जाईल त्यामध्ये दुकान चे बोर्ड, होर्डिंग, वाढदिवस बॅनर, इलेक्शन बॅनर, जाहिरात बॅनर.

सर्व डिझाईन करून योग्य दरात व उत्तम क्वालिटी मध्ये प्रिंट केले जाईल.

आमच्या सेवा पेज फ्लेक्स प्रिंटींग
आमच्या सेवा पेज offset प्रिंटींग

ऑफसेट प्रिंटींग (बिल बुक, पोम्प्लेट, व्हिजिटिंग कार्ड)

ऑफसेट प्रिंटिंग मध्ये बिल बुक, व्हिजिटिंग कार्ड, पॉम्पलेट, पत्रिका इत्यादी सर्व सिंगल तसेच फोर कलर मध्ये प्रिंट केले जाईल (डिझाईन करून).

सोशल मिडिया डिझाईन (वाढदिवस, लग्नपत्रिका, इलेक्शन, जाहिरात)

सोशल मीडिया वरील तुमची ओळख अधिक प्रभावी आणि आकर्षक करण्यासाठी आजच संपर्क करा. आपण सांगितलेल्या कल्पनांनुसार किंवा आमच्या क्रिएटिव्ह सूचनांनुसार कोणत्याही प्रकारचे डिझाईन तयार करून देण्यात येईल.फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्युब थंबनेल, प्रमोशनल पोस्ट्स , ऑफर / सेल पोस्ट्स , फेस्टिव्हल / दिन विशेष  पोस्ट्स.

आमच्या सेवा पेज social media design
आमच्या सेवा पेज digital marketing

डिजिटल मार्केटिंग (पेड प्रमोशन, डिझाईन)

आजच्या डिजिटल युगात व्यवसायाची वाढ ऑनलाइन उपस्थितीवर अवलंबून आहे. आम्ही तुमचा ब्रँड, उत्पादने व सेवा योग्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पूर्ण डिजिटल मार्केटिंग सोल्यूशन्स प्रदान करतो. आधुनिक तंत्रज्ञान, डेटा-आधारित रणनीती आणि क्रिएटिव्ह कंटेंट यांच्या सहाय्याने तुमच्या व्यवसायाला योग्य दिशा देतो.   फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, लिंक्डइन प्रमोशन  पेज सेटअप व ब्रँडिंग  नियमित पोस्ट, रील्स, जाहिराती..

लोगो डिझाईन

लोगो हा कोणत्याही ब्रँडची पहिली ओळख असतो. आपल्या व्यवसायाच्या मूल्यांना, शैलीला आणि व्यक्तिमत्त्वाला प्रभावीपणे दर्शवणारा लोगो तयार करण्यासाठी आम्ही प्रोफेशनल लोगो डिझाईन सेवा प्रदान करतो. क्रिएटिव्ह आयडियाज, आधुनिक डिझाईन ट्रेंड आणि ब्रँड मानसशास्त्र यांचा योग्य समन्वय करून आम्ही तुमच्या ब्रँडसाठी एक खास Logo तयार करतो. 

आमच्या सेवा पेज logo design